महिला बचत गटांनी करावी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र सभागृहामध्ये आज महानगरपालिका क्षेत्रातील महिला … Continue reading महिला बचत गटांनी करावी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी